• जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी
• गावातील देवस्थान – श्री कुलस्वामी लक्ष्मीनारायण
• उत्सवाचा कालावधी – कार्तिक शुद्ध दशमी ते द्वादशी
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा– पारंपारिक उत्सव
• गावकीची देवस्थाने – श्री चंडिका देवी
• गावातील लोकवस्ती –साधारण १२००
• गावातील मुख्य व्यवसाय – आंबा व्यवसाय, पर्यटन. श्री गणपतीपुळे मंदिर
जवळ असल्याने भोजन, निवास तसेच तत्सम
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – सुंदर समुद्रकिनारा, श्री गणपतीपुळे देवस्थान, कवी केशवसुत स्मृती स्मारक. आधुनिक मराठी
कवितेचे जनक कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मगाव मालगुंड. त्यांच्या
स्मरणार्थ कोकण मराठी साहित्य परिषदेने स्मारक उभारले आहे, जे आवर्जून बघण्यासारखे आहे.
•प्राचीन कोकण – हे संग्रहालय ओपन एअर आहे आणि येथे गेल्या काही शतकांतील कोकण
जीवनशैलीची माहिती देण्यात आलेली आहे. लाइफसाइज मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या
नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलींना प्रशिक्षण देऊन येथे
गाइड म्हणून रोजगार दिलेला आहे.
• पाण्याचे स्रोत – नदी, विहीर
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.