• जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी
• गावातील देवस्थान – श्री सोमेश्वर
• उत्सवाचा कालावधी – कार्तिक वद्य प्रतिपदा ते तृतीया
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – सुमारे ४०० वर्ष जुने मंदिर, साडे आठ खेड्याचा कुलस्वामी
• गावकची देवस्थाने – वरदान देवी, जगाई देवी, चणकी देवी, शंकर पिंडी
• गावातील लोकवस्ती – सुमारे १२००
• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा बागायत, राई बंदर असल्याने मासेमारी पण चालते.
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – राई बंदर, खाडी परिसर गावाची स्थापना झाली तेव्हा या ठिकाणी दाट वनराई होती म्हणून गावचे नाव राई पडले असे म्हणतात.
• पाण्याचे स्रोत – विहीर, पाट
• सीमावरील गावं – मेढे, बोडये, नारसिंगे, खालगाव, जगगडी खाडी
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.