रानपाट

रानपाट, ता. जिल्हा रत्नागिरी

• जवळील रेल्वे स्टेशन – भोके

• गावातील देवस्थान – श्री सोमेश्वर

• उत्सवाचा कालावधी – महाशिवरात्रीचा त्रिरात्र उत्सव

• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपरिक उत्सव

• गावकची देवस्थाने – जगाई, वाघजाई, त्रिमुखी, चणकी, मानाई

• गावातील लोकवस्ती – साधारण १००

• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा व्यवसाय, पाट असल्याने नारळ सुपारी

• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – रानपाट धबधबा, गावापासून पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास धबधब्यापर्यंत पोहोचता येते. कोकण रेल्वेने रत्नागिरीला येताना उजवी स्थानक ओलांडल्यावर उंचीकडे उंचावून कोसळणाऱ्या धबधब्याचे दर्शन घडते. परिसरातील हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर या धबधब्याचे सौंदर्य खुलून दिसते. गाव वसला तेव्हा जंगल, रानझाडी भरपूर होती. त्या रानातून पाण्याचा पाट काढून लाजुळ येथेथील काही कुटुंबे येऊन स्थानिक झाली. पुढे गावाचे नाव रानपाट पडले. रानपाट पूर्वी लाजुळ गावात समाविष्ट होता. पुढे १८८५ साली जमीन मोजणीचे वेळी रानपाट स्वतंत्र महसुली गाव झाला.

• पाण्याचे स्रोत – नदी

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.