• जवळील रेल्वे स्टेशन – सावर्डे
• गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई, मारुती, श्री गोपाळ कृष्ण
• उत्सवाचा कालावधी – माघ वद्य तृतीया-पंचमी
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपरिक उत्सव
• गावकची देवस्थाने – सोमेश्वर, काळकाई, चाळकोबा, चणकाई, तपेश्री, वाघजाई, नवलाई, त्रिमुखी, सिताई, सुखाई
• गावातील लोकवस्ती – सुमार १०००
• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, नारळ, सुपारी, आंबा व्यापार
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – सुमारे २ किमीचा खाडी किनारा, बोटिंग सुविधा
• पाण्याचे स्रोत – नदी, विहीर, नळपाणी योजना
• सीमावरील गावं – बंदर, जांभारी, आवरे, मासू, दोडवली, काताळे
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.