• जवळील रेल्वे स्टेशन – चिपळूण
• गावातील देवस्थान – श्री सिद्धिविनायक, श्री हनुमान मंदिर, श्री सोमनागेश्वर
• उत्सवाचा कालावधी – माघ शुद्ध तृतीय ते पंचमी – श्री सिद्धिविनायक, हनुमान जयंती, महाशिवरात्र
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – १५० वर्षांचे पुरातन मंदिर असून मूर्ती उजव्या सोंडेची आहे.
• गावकची देवस्थाने – सुखदेव व सुकाई देवी
• गावातील लोकवस्ती – सुमारे ३०००
• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा व्यवसाय, बागायत
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – पाझर तलाव, पूर्वी गलबतातून रात्रीचे वेळी सैन्य घेऊन ते कारुळ सीमेजवळील आताच्या तळवली गावाच्या भागात तळ देत असे, म्हणून गावाचं नाव तळवली झालं अशी आख्यायिका आहे.
• पाण्याचे स्रोत – नदी, विहीर
• सीमावरील गावं – निगुंडळ, पेवे, कारुळ, विसापूर, पांगरी, परचुरी, वडद, मुंढर
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.