कळझोंडी

कळझोंडी, रत्नागिरी ४१५६२०

• जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी

• गावातील देवस्थान – श्री सोमेश्वर

• उत्सवाचा कालावधी – महाशिवरात्र

• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – दोन नदीच्या संगमावर स्वयंभू देवस्थान, पारंपारिक उत्सव

• गावकची देवस्थाने – वरदान, त्रिमुखी, चणकी, चाळकोबा, कावळोबा

• गावातील लोकवस्ती – साधारण २२००

• गावातील मुख्य व्यवसाय – आंबा व्यवसाय

• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – धरण परिसर ज्याचा पाणीपुरवठा आजूबाजूच्या अनेक गावांना होतो. आंबा काजू नारळ सुपारीच्या बागांतून डोकावणारी घरे, डोंगर

• पाण्याचे स्रोत – पाटाचे व झऱ्याचे पाणी

• सीमावरील गावं – निवेंडी, चाफे, आगरनरळ, कोळीसरे, वाडद, वरवडे, मालगुंड

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.