कोळंबे

कोळंबे, ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी ४१५६३७

• जवळील रेल्वे स्टेशन – संगमेश्वर, उक्षी

• गावातील देवस्थान – स्वयंभू श्री रत्नेश्वर, श्री लक्ष्मी-नारायण

• उत्सवाचा कालावधी – कार्तिक शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा, कार्तिक कृ. दशमी ते द्वादशी

• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – निसर्गरम्य परिसरात जुन्या पद्धतीचे मंदिर, मंदिराच्या पाठीमागून बारमाही वाहणारी नदी, पारंपरिक उत्सव

• गावकची देवस्थाने – ग्रामदेवता मंदिर, रवळनाथ, सोबा, महालक्ष्मी, चंडिका, जगाई, मानाई, श्रीमुखी, वाघजाई

• गावातील लोकवस्ती – साधारण १७००

• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायती

• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – कोळंबे, परचुरी पूल, मंदिराचा निसर्गरम्य परिसर

• बादशाही अंमल असताना संगमेश्वर खजिन्याची रक्कम कोळंबे भागात अज्ञात ठिकाणी पुरून ठेवलीत. ठिकाणाला “बासन कुणगा” म्हणतात. कुणगा करण्याचे बोचकें म्हणून कुणगे-कोळंबे असे रूप बदलत कोळंबे हे नाव प्रचारात आले अशी दंतकथा आहे.

• पाण्याचे स्रोत – नदी, विहीर, पाट, धरण

• सीमावरील गावं – आंबेड, उजगाव, ओझरखोल, कुरुंधुंडा, बावनदी

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.