• जवळील रेल्वे स्टेशन – चिपळूण
• गावातील देवस्थान – श्री देव हनुमान
• उत्सवाचा कालावधी – श्री हनुमान जन्मोत्सव
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपरिक उत्सव
• गावकची देवस्थाने – वाघजाई
• गावातील लोकवस्ती – साधारण १३००
• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत, बचत गटाच्या माध्यमातून अनेक कोकण पदार्थांची उत्पादने
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – बारमाही वाहणारी नदी
• पाण्याचे स्रोत – नदी, विहीर
• सीमावरील गावं – शृंगारतळी, मालण, वेळांब, देवघर तसेच चिपळूण ही जवळची बाजारपेठ आहे.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.