Prominent Personalities

August 13, 2026

चंद्रभागाबाई नारायण मुळे, मुंबई (१८६७ – १९२३)…

ह्यांचा जन्म १८६७ साली कोकणातल्या आंबेड बुद्रुक गावातील. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना वैधव्य आले त्यामुळे त्यांना कोकणातून घरदार सोडून कामानिमीत्त मुंबईस येणे भाग पडले.
August 13, 2026

केशरावव भोळे व ज्योत्स्ना भोळे, संगीत व नाट्य…

केशवराव भोळे मूळचे अमरावतीचे. डॉक्टरीचे शिक्षण चालू असताना संगीत साधनेकडे वळले. डॉक्टरीचे शिक्षण राहून गेलं, परंतु साहित्य
August 13, 2026

मोरेश्वर गजानन पिंपुटकर, I.C.S. (१९१६ – १९८६)…

पिंपुटकर हे मूळचे उंबरगावचे. वयाच्या सातव्या वर्षीच पितृछत्र हरपल्यामुळे चुलते व मामा यांचेकडे पदवीपर्यंचे शिक्षण झाले. BA उत्तमरीत्या पास झाल्यावर ICS च्या परीक्षेसाठी इंग्लड ला गेले. १९४० मध्ये देवरुखे ब्राह्मण समाजातील पहिले
August 13, 2026

अंताजी दामोदर काळे (१८६७ – १९४५)…

शिरगाव (भिलाड) येथे जन्म. त्याकाळी सुरु झालेल्या स्वदेशी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते. लोकोपयोगी कामासाठी, प्रत्यके व्यक्तीकडून एक एक पैसा गोळा करून १६ ऑक्टोबर १८९९ रोजी "पैसाफंड" या संस्थेची स्थापना केली.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.