चंद्रभागाबाई नारायण मुळे, मुंबई (१८६७ – १९२३)

  • Home
  • Prominent Personalities
  • चंद्रभागाबाई नारायण मुळे, मुंबई (१८६७ – १९२३)

चंद्रभागाबाई नारायण मुळे, मुंबई (१८६७ – १९२३)

चंद्रभागाबाई नारायण मुळे, मुंबई (१८६७ - १९२३)

ह्यांचा जन्म १८६७ साली कोकणातल्या आंबेड बुद्रुक गावातील. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना वैधव्य आले त्यामुळे त्यांना कोकणातून घरदार सोडून कामानिमीत्त मुंबईस येणे भाग  पडले. मुंबईत येऊन त्यांनी १९०० ते १९२२ या काळात खानावळ  व्यवसाय मोठया हिमतीने व वैशिष्टपूर्ण रीतीने केला. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या "जुन्या आठवणी" या पुस्तकात त्यांनी बाईंच्या मुंबईतील गिरगाव मुगभाटतील खानावळीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाईंनी त्याकाळी देवरुखे ब्राह्मण समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी  रु ३५,००० ठेवले होते, पुढे त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नावाचा चंद्रभागाबाई ट्रस्ट  १९४० साली अस्तित्वात आला. आजही त्यांच्या नावाची शिष्यवृत्ती विदयार्थ्यांना दिली जाते. अश्या कर्तृत्ववान व दानशूर बाईंचे १९२३ रोजी निधन झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.