देवरुखे भूषण

  • Home
  • देवरुखे भूषण

देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली तर्फे दरवर्षी उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तीला देवरुखे भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सुरवातीला काही पुरस्कार देवरुखे ब्राहमण संघ डोंबिवली ने पुरस्कृत केले. आता अनेक वर्षे श्री उदय तेरेदेसाई व सौ अपर्णा तेरेदेसाई हे आपले आई वडील कै जगन्नाथ व कै उषा तेरेदेसाई यांच्या स्मरणार्थ देवरुखे भूषण पुरस्कार पुरस्कृत करत आहेत.

श्री प्रशांत कारुळकर,
मुंबई

मुंबईस्थित उद्योजक, गुंतवणूकदार आणि सामाजिक कार्यकर्ते. कोविड काळात ग्रामीण व आदिवासी भागात अन्न,

सन २०२६

श्री रमाकांत निमकर,
डोंबिवली

बालपण कोकणात कष्टात , तरीही तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतंत्र व्यवसायाची स्थापना. एक नाटक प्रेमी.

सन २०२५

श्री रमेश महाजन,
मुंबई

माधवाश्रम मुंबई या सुप्रसिद्ध हॉटेल चे सर्वेसर्व. माधवाश्रमाच्या माध्यमातून त्यांनी कुटुंबाचा

सन २०२४

श्री उल्हास निमकर,
ठाणे

वस्त्रउद्योग क्षेत्रातील एक उल्लेखनीय नाव. टेक्सानलॅब ची ठाणे येथे स्थापना. टेक्सटाईल अपरेल टेस्टिंग,

सन २०२३

श्री अशोक मुळ्ये ,
डोंबिवली

देवरुखे ज्ञातीतील एक जेष्ठ आणि श्रेष्ठ कार्यरत. देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली बरोबरच देवरुखांच्या अनेक ज्ञाती

सन २०२२

डॉ स्वरूप पुराणिक आणि डॉ अक्षता पुराणिक

डॉ स्वरूप पुराणिक हे एमडी (ओरल सर्जरी) असून IIM कलकत्ता येथून त्यांनी MBA केले आहे.

सन २०२०

श्री प्रकाश निमकर,
मुंबई

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील जेष्ठ वेशभूषाकार. रंगभूमीवरील जाऊबाई जोरात, सही रे सही,

सन २०१९

श्री रामकृष्ण काळे,
मुंबई

एक जिद्दी आणि कष्टाळू व्यावसायिक, श्री दत्त स्नॅक्स या लोकप्रिय खाद्य व्यवसायाचे सर्वेसर्व,

सन २०१८

श्री विद्याधर निमकर,
मुंबई

चतुरंग प्रतिष्ठानची १९७४ साली स्थपना केली. स्टेट बँकेतील नोकरी सोडून पूर्णवेळ चतुरंग च्या कार्यासाठी वाहून घेतले.

सन २०१७

श्री रामचंद्र निमकर,
मुंबई

ज्ञातीमधील जेष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते. शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत. विद्यार्थी सहायक संस्था,

सन २०१६

श्री दिवाकर निमकर,
पुणे

श्री दिवाकर निमकर हे वरिष्ठ अभियंता असून वास्तुकला–अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित आहेत.

सन २०१५

श्री शशिकांत (नाना मुळ्ये)
मुंबई

गरिबीतून जिद्दीने शिकून एक उत्कृष्ठ तबला वादक कलाकार म्हणून जगभर प्रसिद्ध.

सन २०१४

श्री चंद्रशेखर भडसावळे,
नेरळ

श्री चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे हे रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील सगुणा बागेचे संस्थापक/शिल्पकार

सन २०१३

श्री प्रदीप मादुस्कर ,
मुंबई

श्री गणेश मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध. वडिलोपार्जित मूर्ती कला विद्या अवगत करून श्री वैभवसंपन्न गणपतीची निर्मिती.

सन २०१२

श्री गजानन निंबकर,
जांभारी , गुहागर

ज्योतिषभास्कर म्हणून नावलौकिक. संपूर्ण भारतातून ज्योतिषविद्या परीक्षेत सर्वप्रथम.

सन २०११

डॉ विश्वास पुराणिक ,
डोंबिवली

गेले अनेक वर्ष डोंबिवली येथे दंतवैद्यक म्हणून कार्यरत. ऑल इंडिया डेंटल असोसिएशन चे माजी अध्यक्ष.

सन २०१०

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.